नॅशनॅलिझमबाबत टिपणे (भाग २)
नॅशनॅलिझम्सचे समान गुणधर्म पाहिल्यावर त्यांची (इंग्लंडपुरती तरी) वर्गवारी करायला हवी. नॅशनॅलिझम्सचा प्रसार प्रचंड आहे आणि वर्गवारी सोपी नाही. त्यात भ्रम आणि द्वेषाचे असंख्य प्रकार आहेत, आणि त्यांचे परस्परसंबंध अत्यंत क्लिष्ट आहेत. जगातील काही टोकाचे दुष्टावे तर युरोपीय जातिवाद्यांपर्यंत पोचलेलेच नाहीत. पण मुख्यतः विचारवंत आणि दुय्यम विचारवंत म्हणून सामान्यांच्या नॅशनॅलिझम्स पाहू. सरकारी नॅशनॅलिझम : 1) नव-टोरीवाद: …